शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे अंबानींची सून; संजय दत्तसोबत होतं अफेअर?

फिल्मी : वय म्हणजे नुसता आकडा आहे हे या जोडप्यांकडे पाहून समजतं...!!

फिल्मी : फिल्मी कहाणीपेक्षा कमी नाहीये 'संजू बाबा'चे आयुष्य, पाहा त्याचे कधीही न पाहिलेले फोटो

फिल्मी : एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर दिसते संजय दत्तची मुलगी त्रिशा, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

फिल्मी : अमिताभ बच्चन की संजय दत्त कोणाच्या नावाचा सिंदूर लावतात रेखा ? जाणून घ्या या मागचं सत्य

फिल्मी : सलमान खानने घेतली कोरोनाची लस, आतापर्यंत या कलाकारांनी घेतली कोरोनाची लस

फिल्मी : संजय दत्त आणि मान्यताच्या लग्नाला झाली १३ वर्षे, साजरा केला लग्नाचा वाढदिवस

फिल्मी : लग्न, ते काय असतं?, वयाच्या १७ व्या वर्षीच झाला संजय दत्तच्या हिरोइनचा पहिला घटस्फोट, आता राहते लिव्ह-इनमध्ये, एका मुलीची आहे आई

फिल्मी : संजय दत्तची लेक त्रिशाला आहे खूप ग्लॅमरस, बॉलिवूडच्या अभिनेत्रींना पण देते टक्कर, पहा तिचे फोटो

राजकारण : शिवसेना, बॉलिवूड अन् बाळासाहेब ठाकरे…; जो नडला त्याला तिथेच फोडला हीच आक्रमक भूमिका