शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार 'हे' बायोपिक; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

फिल्मी : संजय दत्त जेव्हा भडकतो...प्रार्थना बेहेरेने सांगितला किस्सा, म्हणाली, मुलगी होते म्हणून वाचले...

फिल्मी : 300 पेक्षा जास्त गर्लफ्रेंड्स, तीन वेळा लग्न; सिनेमापेक्षा कमी नाही संजूबाबाचं आयुष्य!

फिल्मी : पत्नी मान्यता अन् दोन जुळ्या मुलांसह 40 कोटींच्या आलिशान घरात राहतो संजूबाबा; पाहा संजय दत्तच्या घराचे Inside photos

फिल्मी : संजय दत्तची पहिली पत्नी होती लोकप्रिय अभिनेत्री; 'या' कारणामुळे झाला तिचा मृत्यू

फिल्मी : मृत्यूपूर्वी चाहतीने संजय दत्तच्या नावे केली ७२ कोटींची संपत्ती; तरी अपूर्ण राहिली तिची शेवटची इच्छा

फिल्मी : 1993च्या बॉम्ब स्फोटानंतर संजय दत्त कपाळावर लावायचा लाल टिळा; 'हे' होतं त्यामागचं कारण

फिल्मी : कशा अवस्थेत जगतेय संजय दत्तची दुसरी पत्नी? लिएंडर पेससोबत घेतलेला घटस्फोट

फिल्मी : Welcome 3: काय सांगता? 'वेलकम ३' मध्ये अक्षयसोबत मुन्नाभाई अन् सर्कीट

फिल्मी : हुबेहूब वडिलांची कार्बन कॉपी आहे संजय दत्ताचा मुलगा; शहरानला पाहून नेटिझन्स म्हणाले....