शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : रोमान्स ऐवजी या ‘ब्रोमान्स’ चित्रपटांना मिळाली अधिक पसंती !

फिल्मी : बॉलिवूडचे हे स्टार्स घटस्फोटाची कोटींची पोटगी देऊन झाले कंगाल.

फिल्मी : संजूबाबाची पत्नी मान्यता दत्तने शेअर केलेत बोल्ड बिकिनी फोटो, पाहून व्हाल थक्क

फिल्मी : संजय दत्तच्या मुलीचेही होते बॉलिवूड अभिनेत्री बनण्याचे स्वप्न, पण.......

फिल्मी : बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता दिसणार बाजीप्रभूंच्या भूमिकेत?

फिल्मी : या अटीवर 'सडक 2' काम करण्यासाठी तयार झाला संजय दत्त, स्वत: केला खुलासा

फिल्मी : अभिनेता कुमार गौरवच्या लेकीचे लग्न,  ‘मामू’ संजय दत्तची ग्रॅण्ड एन्ट्री

फिल्मी : संजूबाबाचा ‘308 गर्लफ्रेन्ड’चा जोक ऐकून अभिनेत्रीची सटकली, केले ट्वीट

फिल्मी : ही आहे बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्याची पत्नी, काही वर्षांपूर्वी कर्करोगाने झाले निधन

फिल्मी : संजय दत्तने जेलमध्ये असताना कमावलेल्या पैशांमधून केले होते हे काम, वाचा सविस्तर