lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय बर्वे

संजय बर्वे

Sanjay barve, Latest Marathi News

नुकतेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुखपद भूषविलेले संजय बर्वे हे 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यगुप्त वार्ता विभागाचे (एसआयटी) प्रमुखपद त्यांनी भूषवले होते. संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More
संजय बर्वेंनी अजित पवारांची सिंचन घोटाळ्यातील भूमिका तपासली होती : हायकोर्टात सुधारित प्रतिज्ञापत्र - Marathi News | Sanjay Barwe had examined the role of Ajit Pawar in irrigation scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय बर्वेंनी अजित पवारांची सिंचन घोटाळ्यातील भूमिका तपासली होती : हायकोर्टात सुधारित प्रतिज्ञापत्र

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये असलेली भूमिका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माजी महासंचालक संजय बर्वे यांनी तपासली होती ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पोलीस आयुक्तांसोबत चर्चा, मुंबईच्या सुरक्षेचा घेतला आढावा - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray held a meeting with Police Commissioner, Sanjay Barve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पोलीस आयुक्तांसोबत चर्चा, मुंबईच्या सुरक्षेचा घेतला आढावा

मुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेणारी बैठक मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आज पार पडली ...

खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचाय - मुख्यमंत्री - Marathi News | The man inside the khaki uniform wants to be strong - CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचाय - मुख्यमंत्री

या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ...

मुंबई पोलीस आयुक्त बर्वे यांना दुसऱ्यांदा 3 महिने मुदतवाढ - Marathi News | Mumbai Police commissioner Barve extended his second term for 3 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलीस आयुक्त बर्वे यांना दुसऱ्यांदा 3 महिने मुदतवाढ

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे हे १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ...

मुंबई पोलीस आयुक्त बर्वे यांना दुसऱ्यांदा 3 महिने मुदतवाढ - Marathi News | Mumbai Police commissioner Barve extended his second term for 3 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलीस आयुक्त बर्वे यांना दुसऱ्यांदा 3 महिने मुदतवाढ

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे हे १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ...

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ? - Marathi News | Mumbai Police Commissioner Sanjay Barve extended for second term? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ?

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या वाढीव मुदतवाढीची मुदत शनिवारी संपत असली तरी त्यांना दुसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाणार आहे. ...

राजकीय उलथापालथीमुळे विधानभवन, राजभवनात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Due to political upheaval, In Vidhan Bhawan, Raj Bhavan police have been arranged for security | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजकीय उलथापालथीमुळे विधानभवन, राजभवनात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विधानभवनात जाऊन आढाव घेतला आहे.  ...

भारत-वेस्ट इंडीज क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्यास मुंबई पोलीस असमर्थ - Marathi News |  Mumbai police unable to provide security to India-West Indies cricket match | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारत-वेस्ट इंडीज क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्यास मुंबई पोलीस असमर्थ

मरिन लाईन्स येथील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत-वेस्ट इंडीज टी-20 क्रिकेट सामन्याला सुरक्षा देणे शक्‍य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले ...