lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय बर्वे

संजय बर्वे, मराठी बातम्या

Sanjay barve, Latest Marathi News

नुकतेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुखपद भूषविलेले संजय बर्वे हे 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यगुप्त वार्ता विभागाचे (एसआयटी) प्रमुखपद त्यांनी भूषवले होते. संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More
आपल्या हुजरेगिरीला बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरताहेत?'; पडळकर यांचा टीकेचा बाण - Marathi News | bjp leader gopichand padlakar slams sanjay raut over various issues saamna editorial balasaheb thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :''आपल्या हुजरेगिरीला बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरताहेत?''

Gopichand Padalkar Criticizes Sanjay Raut : पडळकर यांची संजय राऊतांवर घणाघाती टीका. हुजुरेगिरीला बावाचळेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरतायत?, पडळकर यांचा सवाल. ...

संजय बर्वेंचीही आयपीएसच्या ‘फेअरवेल’कडे पाठ! - Marathi News | Sanjay Barwe to ignore IPS 'Farewell! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय बर्वेंचीही आयपीएसच्या ‘फेअरवेल’कडे पाठ!

पोलीस खात्यातील दीर्घ सेवेच्या सन्मानाप्रीत्यर्थ सहकाऱ्यांकडून ठेवल्या जाणा-या ‘फेअरवेल’च्या कार्यक्रमाकडे मुंबईचे मावळते आयुक्त संजय बर्वे यांनीही पाठ फिरविली आहे. ...

मुंबई पोलिसांना शिस्त लावण्याचे आव्हान, ठोस उपाययोजनांची गरज - Marathi News | Challenge of disciplining Mumbai police, the need for concrete solutions pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांना शिस्त लावण्याचे आव्हान, ठोस उपाययोजनांची गरज

सायबर, आर्थिक गुन्ह्यांना प्रतिबंध पाहिजे ...

मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'या' अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली स्थगिती - Marathi News | New Mumbai Commissioner of Police Parambir Singh has stop the transfer of 25 officers made by former Commissioner Sanjay Barve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'या' अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली स्थगिती

मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पदभार स्विकारल्यानंतर आपले वेगळेपण दाखविण्यास सुरवात केली आहे. ...

सस्पेन्स कायम! मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांची उद्या घोषणा - Marathi News | Suspense still! New Mumbai Police Commissioner announced tomorrow pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सस्पेन्स कायम! मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांची उद्या घोषणा

नव्या आयुक्तांच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.  ...

पोलीस आयुक्त संजय बर्वे अडचणीत; कुटुंबाला मिळालेल्या कंत्राटाची चौकशी - Marathi News | Investigation of the contract received by the family of police commissioners | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस आयुक्त संजय बर्वे अडचणीत; कुटुंबाला मिळालेल्या कंत्राटाची चौकशी

महासंचालकांकडून अहवाल मागविला; पत्नी, मुलाच्या कंपनीला सरकारी कामाचे कंत्राट ...

पोलीस आयुक्तांच्या अडचणीत होणार वाढ; गृहमंत्र्यांनी मागवली माहिती  - Marathi News | Increase the difficulty of police commissioner; Information sought by the Home Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस आयुक्तांच्या अडचणीत होणार वाढ; गृहमंत्र्यांनी मागवली माहिती 

बर्वे चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.  ...

संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलीसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा - मुख्यमंत्री  - Marathi News | Police should study criminals' techniques for controlling crimes - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलीसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा - मुख्यमंत्री 

दहशतवाद तसेच नक्षलवादाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांनी आणखी कठोर तयारी करण्याची सूचना केली. ...