नुकतेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुखपद भूषविलेले संजय बर्वे हे 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यगुप्त वार्ता विभागाचे (एसआयटी) प्रमुखपद त्यांनी भूषवले होते. संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये असलेली भूमिका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माजी महासंचालक संजय बर्वे यांनी तपासली होती ...