शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजना गणेशन

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. 

Read more

क्रिकेट : वाढदिवसाला जसप्रीत बुमराहला Kiss करताना दिसली संजना; MIचा गोलंदाजाच्या पोस्टनंतर जिमी निशॅमनं केलं ट्रोल!

क्रिकेट : IPL 2021 : खेळाडूच नव्हे, तर आयपीएलमध्ये संजना, नताशा अनुष्कासह 'या' सहा ग्लॅमरस चेहऱ्यांची हवा

क्रिकेट : Jasprit Bumrah Marriage Pic : जसप्रीत बुमराहचा कधी न पाहिलेला अंदाज; रोमँटिक पोझमध्ये दिसतोय हिरो!

क्रिकेट : Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराहच्या आधी अनेक दिग्गज क्रिकेटपटू पडले अँकर्सच्या प्रेमात!

क्रिकेट : Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराहची पत्नी 'पुणेकर'; जाणून घ्या कोण आहे संजना गणेशन!