भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. Read More
T20 World Cup 2022: भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-२० वर्ल्डकप खेळू शकलेला नाही. मात्र त्याची पत्नी वर्ल्डकपमध्ये आयसीसीकडून अँकरिंग करताना दिसत आहे. यादरम्यान, एका ट्रोलरला बुमराहची पत्नी संजना गणेशन हिला ट्रोल करणे चांगलेच महा ...
Jasprit Bumrah Wife Sanjana Ganeshan News: भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह सध्या आयपीएलच्या पूर्वतयारीमध्ये गुंतला आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर बुमराह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाल आहे. ...