भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. Read More
cricketers who married to tv anchors, see full list क्रिकेटच्या मैदानावर अँकर्सच्या प्रश्नांना उत्तर देता देता आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंची विकेट प़डल्या आहेत. अँकर्सची लग्न करणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या लिस्टमध्ये आता जसप्रीत बुमराह हे नावही अॅड झ ...
भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आणि मॉडल संजना गणेशन ( Sanjana Ganesan) यांच्या लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर धुरळा उडवला आहे. ...