शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजना गणेशन

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. 

Read more

क्रिकेट : IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : मुंबई की कोलकाता, सपोर्ट करावा तरी कुणाला?; आजचा सामना पाहण्यापूर्वी 'या' दोन तरूणी झाल्यात कन्फ्यूज!

क्रिकेट : IPL 2021 : खेळाडूच नव्हे, तर आयपीएलमध्ये संजना, नताशा अनुष्कासह 'या' सहा ग्लॅमरस चेहऱ्यांची हवा

क्रिकेट : IND vs ENG, 2nd ODI : संजना गणेशन दिसली टिव्हीवर; नेटिझन्स विचारतायत जसप्रीत बुमराह कुठेय?

क्रिकेट : Jasprit Bumrah Wedding: ढोंगी कुठला; लग्नाचे 'ते' फोटो पाहून बुमराहच्या नावानं सोशल मीडियावर फुटले 'फटाके' 

क्रिकेट : Jasprit Bumrah Marriage Pic : जसप्रीत बुमराहचा कधी न पाहिलेला अंदाज; रोमँटिक पोझमध्ये दिसतोय हिरो!

क्रिकेट : चर्चा रंगली बुमराहच्या संजना गणेशनची, गुगलवर होतेय सर्च; जाणून घ्या ती नेमकी आहे तरी कोण?

क्रिकेट : Jasprit Bumrah's house: जसप्रीत बुमराहच्या 'या' आलिशान घरात राहणार नववधु संजना गणेशन, See Photo

क्रिकेट : Jasprit Bumrah Religion : लग्नानंतर गुगलवर शोधली जातेय जसप्रीत बुमराहची जात अन् धर्म

क्रिकेट : Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला शुभेच्छा देताना मयांक अग्रवालनं केली चूक अन् व्हायरल झाला संजय बांगरचा फोटो

क्रिकेट : Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराह- संजना गणेशन यांच्या लग्नाचे Unseen फोटो अन् Video