कोरोना व्हायरसशी संपूर्ण जगाचा संघर्ष सुरू आहे. देशातील सरकार, आरोग्य यंत्रणा हा व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या बिकट परिस्थितीत विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळीही पुढाकार घेऊन मदत करताना पाहायला मिळत आहेत. ...
देशातील कोरोनामुळे मृतांचा आकडा 10वर पोहोचला आहे आणि पाचशेहून अधिक लोकं पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचे आवाहन केल्यानंतर भारतीय खेळाडूंनीही या निर्णयास पाठिंबा दिला. ...