कधीकाळी श्रीमंतांचा खेळ, अशी मान्यता असलेल्या टेनिसला सानियाने स्वकर्तृत्वाने सामान्यांचा खेळ बनविला. आपणही कोर्टवर कर्तबगारी गाजवू शकतो ही भावना तिने मुलींमध्ये रुजविली. सानियाच्या पावलांवर पाऊल टाकण्याचे स्वप्न उराशी बाळगून टेनिस कोर्टकडे अनेकांचे ...
सानिया मिर्झा... ती फक्त टेनिसपटूच नाही, तर भारतीय महिला टेनिसचा खराखुरा चेहरा म्हणून जगभर ओळखली गेली...तिने तिचा खेळ नेहमीच कमाल केला.. म्हणूनच तर आजही जेव्हा भारतीय टेनिसचा विषय निघतो, तेव्हा तो सानियाला घेतल्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही... म्हणूनच ...