IND Vs PAK: पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला असताना मधल्या फळीतील फलंदाज शोएब मलिक नेहमी धावून आला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील पहिल्याच सामन्यात त्याने संघाला अफगाणिस्तानविरुद्ध थररार विजय मिळवून दिला. ...
Asia Cup 2018: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना अवघ्या काही तासात सुरू होणार आहे. दोन्ही देशांचे चाहते क्रिकेट युद्धासाठी सज्ज झाले आहेत. सोशल मीडियावर तर हे युद्ध जरा जोरातच पेटले आहे. ...
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्यला एकमेकांचा विरह सहन होत नाही. गर्भवती असल्याने सानियाला अशा काळात पती शोएबने आपल्यासोबत रहावे असे वारंवार वाटत आहे आणि तसे मॅसेज ती सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. ...