लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सानिया मिर्झा

सानिया मिर्झा, मराठी बातम्या

Sania mirza, Latest Marathi News

Sania Mirza-Shoaib Malik : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाची भावनिक पोस्ट; म्हणाली... - Marathi News | sania mirza divorce with shoaib malik picture cleared from instagram post sania | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाची भावनिक पोस्ट; म्हणाली...

Sania Mirza-Shoaib Malik : सानियाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे घटस्फोटाच्या बातम्यांना अधिक हवा मिळाली आहे. ...

Sania mirza आधी घटस्फोटाची चर्चा, आता 'मिर्झा मलिक' शोच्या सेटवर सानियाचे फोटोशुट - Marathi News | amid-divorce-talks-sania-shoaib-photoshoot-on-mirza-malik-show-going-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी घटस्फोटाची चर्चा, आता 'मिर्झा मलिक' शोच्या सेटवर सानियाचे फोटोशुट

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकचा लवकरच घटस्फोट होणार अशा चर्चा सुरु असतानाच 'मिर्झा मलिक' सेटवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

Sania Mirza Shoaib Malik: एकीकडे सानिया-शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चा तर दुसरीकडे 'ते' फोटोज व्हायरल, नक्की चाललंय काय? - Marathi News | Sania Mirza Shoaib Malik Photos Viral amid Divorce rumours see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकीकडे सानिया-शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चा तर दुसरीकडे 'ते' फोटोज व्हायरल, नक्की चाललंय काय?

तुम्ही पाहिलेत का ते फोटो? ...

Sania Mirza: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकने सानियाला रोमँटिक अंदाजात केलं Wish, म्हणाला-... - Marathi News | Sania Mirza birthday amid divorce news husband pakistan cricketer Shoaib Malik wish Sania with romantic post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sania Mirza: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकने सानियाला रोमँटिक अंदाजात केलं Wish, म्हणाला-...

Sania Mirza-Shoaib Malik: टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. ...

Sania Mirza-Shoaib Malik: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सानिया मिर्झा, शोएब मलिक यांची मोठी घोषणा! - Marathi News | indian tennis star sania mirza and pakistan cricket player shoaib malik announce the mirza malik show amid divorced rumors | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सानिया मिर्झा, शोएब मलिक यांची मोठी घोषणा!

Sania Mirza-Shoaib Malik: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतल्याची बातमी पाकिस्तानी मीडियामध्ये वेगाने आली होती. तसंच दोघांमध्ये काहीही ठीक चालत नसल्याच्या चर्चा अद्यापही सुरू आहेत. ...

Sania Mirza : सानिया-शोएब तलाकच्या बातम्यांवर आली लेटेस्ट अपडेट, टेनिस स्टारनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | The latest update on tennis star Sania-Shoaib divorce rumours sania leaves dubai house | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सानिया-शोएब तलाकच्या बातम्यांवर आली लेटेस्ट अपडेट, टेनिस स्टारनं घेतला मोठा निर्णय

हे दोघे वेगळे झाले असल्याचेही पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये म्हटले जात आहे. मात्र, शोएब अथवा सानियाकडून यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. ...

शोएब मलिकशी लग्न करण्यापूर्वी या बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत होती सानिया मिर्झा, नात्याबद्दल म्हणाली होती... - Marathi News | Sania Mirza, who was dating the Bollywood actor before marrying Shoaib Malik, said about the relationship... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलिकशी लग्नापूर्वी या बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत होती सानिया, नात्याबद्दल म्हणाली होती...

Sania Mirza-Shoaib Malik: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा विवाह हा २०१० मध्ये हैदराबादमध्ये झाला होता. मात्र शोएब मलिकपूर्वी सानिया मिर्झा ही बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. ...

Shoaib Malik सोबत तलाकच्या बातम्या येत असतानाच सानियानं लिहिली अशी पोस्ट, सोशल मीडियावर उडाला गोंधळ - Marathi News | Sania Mirza cryptic post, which was written when the rumours of divorce with Shoaib Malik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shoaib Malik सोबत तलाकच्या बातम्या येत असतानाच सानियानं लिहिली अशी पोस्ट, सोशल मीडियावर उडाला गोंधळ

एकेकाळी सानिया मिर्झा आणि शोएबच्या लव्ह केमिस्ट्रीने सर्वांच्याच मनाला भुरळ घातली होती, मात्र, आता समोर आलेल्या सानियाच्या एका पोस्टने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. ...