लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगवी

सांगवी

Sangvi, Latest Marathi News

बारामतीत अंमलबजावणीवाचून 'ग्राम सुरक्षा यंत्रणा' थंडावली; चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण वाढले - Marathi News | village security system baramati gram suraksha yantrana thefts robberies increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत अंमलबजावणीवाचून 'ग्राम सुरक्षा यंत्रणा' थंडावली; चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण वाढले

यामुळे तालुक्यात दुर्घटना, चोऱ्या, दरोडे, शॉर्टसर्किटने उस जळून खाक होणे, अशा घटना वाढू लागल्या आहेत (gram suraksha yantrana baramati) ...

IPL 2021: ऋतुराजच्या कामगिरीबद्दल सांगवीत फटाके फोडून जल्लोष - Marathi News | ipl csk batsman ruturaj gaikwad performance fireworks hometown sangvi pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IPL 2021: ऋतुराजच्या कामगिरीबद्दल सांगवीत फटाके फोडून जल्लोष

आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून आपल्या भारदस्त रेखीव खेळाने क्रिकेट जगतातील तमाम  क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधणाऱ्या जुनी सांगवीच्या सुपुत्राने भारतीय संघातही स्थान मिळवलेले आहे ...

बारामतीत स्टॅम्प पेपरचा काळाबाजार; कृत्रिम तुटवडा निर्माण करून पेपरची चढ्या दराने विक्री - Marathi News | Black market of stamp paper in Baramati; Sale of stamp paper at inflated rates by creating artificial scarcity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत स्टॅम्प पेपरचा काळाबाजार; कृत्रिम तुटवडा निर्माण करून पेपरची चढ्या दराने विक्री

सर्वसामान्य नागरिकांना मारावे लागतात खेटे, स्टॅम्प पेपर विक्रेते, दुकानांतच झेरॉक्स, टायपिंगचे दस्ताऐवज बनवण्याची सक्ती नागरिकांकडे करत असल्याचे प्रकार घडत आहेत ...

कुटुंबात वाद, विद्यार्थ्याने नदीत उडी मारून जीवन संपवलं; सांगवीतील घटना - Marathi News | Dispute in the family, the student ended his life by jumping into the river; Incidents in the sangvi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कुटुंबात वाद, विद्यार्थ्याने नदीत उडी मारून जीवन संपवलं; सांगवीतील घटना

गौरव याच्या कुटुंबियांमध्ये रविवारी सायंकाळी भांडण झाले. भांडणे होत असल्याचे गौरव याला आवडले नाही. ...

संतप्त नातेवाईकांकडून सासरच्या घरासमोरच आत्महत्या केलेल्या विवाहितेवर अंत्यसंस्कार  - Marathi News | Funeral on a married woman who committed suicide in front of Matrimonial home house by angry relatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतप्त नातेवाईकांकडून सासरच्या घरासमोरच आत्महत्या केलेल्या विवाहितेवर अंत्यसंस्कार 

सासरच्या लोकांनीच मुलीला मारल्याचा आरोप ; बारामती तालुक्यातील घटना ...

विष प्राशन करत विवाहित महिलेने संपवले जीवन; बारामती तालुक्यातील सांगवी येथील घटना - Marathi News | Married woman ends her life by drinking poison; Incident at Sangvi in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विष प्राशन करत विवाहित महिलेने संपवले जीवन; बारामती तालुक्यातील सांगवी येथील घटना

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे. ...

पुणे शहरात गारांच्या वर्षावासह वादळी पाऊस; उद्या सायंकाळीही पावसाची शक्यता - Marathi News | Hailstorm in Pune city; Chance of rain tomorrow evening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात गारांच्या वर्षावासह वादळी पाऊस; उद्या सायंकाळीही पावसाची शक्यता

पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गारपीट तसेच हलका पाऊस झाला. ...

पुणे जिल्ह्यातील होमगार्ड जवानांचे वेतन थकले, महिलांचे दागिने गहाण ठेवत संसार चालविण्याची वेळ - Marathi News | The salaries of home guards in Pune district are exhausted, it is time to run the world by keeping women's jewelery dirty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील होमगार्ड जवानांचे वेतन थकले, महिलांचे दागिने गहाण ठेवत संसार चालविण्याची वेळ

जवानांची काम करण्याची मानसिकता नसल्याचे चित्र ...