प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
सांगवी, मराठी बातम्या FOLLOW Sangvi, Latest Marathi News
माझ्याजवळ अॅसिडची बाटली आहे. तू माझ्या घरी चल नाहीतर अॅसिड टाकीन, अशी धमकी आरोपीने दिली. ...
भरधाव मोटारीची धडक बसून रिक्षामधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला... ...
जन्माेजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी वडाच्या वृषाला फेऱ्या मारल्या. पिंपरीतील सांगवी भागात हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ...
टिकटॉकच्या व्हिडिओ द्वारे दहशत पसरविणाऱ्या तरुणाला मंगळवारी ( दि. १४) पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. ...
एकदिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे आधीच नागरिक हैराण झाले असतांना पिंपळे गुरव मधील नेताजी नगर लेन दोन व लागून असलेल्या राजीव गांधी नगर च्या रस्त्यावर पाण्याचे पाईपलाईन गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ...
पीडित मुलीची मदतीसाठी आजी व भाऊ गेले असता आरोपी आजीला मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेला... ...
मित्राच्या दुचाकीचा अपघात झाल्याचे कळताच त्याच्या मदतीसाठी जात असलेल्या एकाला दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी अडविले. त्यांना थांबवुन डोक्यात कोयत्याचे व तलवारीचे वार केले. ...
प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच तरुणीसोबत विवाह जुळविला. हे सहन न झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने आत्महत्या केली. ...