लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संग्रामपूर

संग्रामपूर, मराठी बातम्या

Sangrampur, Latest Marathi News

विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यातून जलजागृती - Marathi News | Water awareness through the play made by the students | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यातून जलजागृती

बुलडाणा: जिल्ह्यातील जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमध्ये सध्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून जलजागृती करण्यात येत आहे. ...

संग्रामपूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट - Marathi News | Sowing might be fail in Sangrampur taluka due to lack of rain | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील शेतकय्रांवर संकटाची मालिका सुरूच आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या बळीराजा वर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. ...

संग्रामपूरात १२ बालके कुपोषित! - Marathi News | 12 babies malnourished in sangrampur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपूरात १२ बालके कुपोषित!

संग्रामपूर तालुक्यात १२ बालके कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे. ...

लॅपटॉप अपहारप्रकरणी संग्रामपूर तहसीलच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Offence filed against Sangrampur Tehsil four employees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लॅपटॉप अपहारप्रकरणी संग्रामपूर तहसीलच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

संग्रामपुर : संग्रामपूर तहसीलमधील तीन लॅपटॉप अपहार प्रकरणी चौघांवर तामगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

काँग्रेस आक्रमक; संग्रामपूर येथे रास्ता रोको - Marathi News | Congress aggressive; Stop the road at Sangrampur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काँग्रेस आक्रमक; संग्रामपूर येथे रास्ता रोको

संग्रामपूर:- शासनाच्या उदासीन धोरणा विरोधात संग्रामपूर तालुक्यातील काँग्रेस आक्रमक झाली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी नऊ वाजता पासून संग्रामपूर येथे तालुका काँग्रेस कमिटी कडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

अंबाबरवा अभयारण्यात चार वाघ, तर सहा बिबट्यांचे वास्तव्य - Marathi News | In the Ambabarwa sanctuary, four tigers and six leopards live | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंबाबरवा अभयारण्यात चार वाघ, तर सहा बिबट्यांचे वास्तव्य

संग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...

दोन सराफा व्यावसाईकांचा परस्परांवर अ‍ॅसिड हल्ला; चौघे जखमी   - Marathi News | Acid attack on two jewelery merchants; Four injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन सराफा व्यावसाईकांचा परस्परांवर अ‍ॅसिड हल्ला; चौघे जखमी  

संग्रामपूर : तालुक्यातील टुनकी येथे दोन सराफाव्यावसाईकांमध्ये शनिवारी दुपारी  ग्राहक वळविल्याच्या कारणावरून वाद झाला. यात एकमेकांवर अ‍ॅॅसिड फेकण्यात आल्याने चौघे जण जखमी झाले. ...

पाण्याअभावी दसरखेड 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर  - Marathi News | Due to the lack of water, Industry in midc area on the closer way | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाण्याअभावी दसरखेड 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर 

पाण्याअभावी दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.   ...