संग्रामपूर : अंबाबरवा अभयारण्यातील मांगेरी महादेव महागिरी पर्वतावर चढतांना वाटेतच भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ आॅगस्टरोजी दुपारी १ वाजता घडली. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून पंधरा कि. मी. अंतरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत अंबाबरवा अभया ...
पातुर्डा : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत संग्रामपूर तालुक्यात १ जून २०१८ ते ३० जून २०१८ दरम्यान एक हजार ३१४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. ...
संग्रामपूर : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव सालवनचा प्रथम क्रमांक आला असून १० लाखाचे बक्षिस मिळाले आहे. ...
वरवट बकाल : संग्रामपूर येथील शेतातील गुरांच्या गोठय़ाला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजता घडली. या आगीत शेतीसाहित्य खाक झाले असून, एका म्हशीचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे शेतकर्याचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले. ...
एकलारा बानोदा: संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील ग्रामदैवत संत खोटेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी आयोजित रथोत्सवात भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. २५ फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. ...