लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संग्रामपूर

संग्रामपूर, मराठी बातम्या

Sangrampur, Latest Marathi News

आदिवासी अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार - Marathi News | tribal girl raped in sangrampur taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिवासी अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार

संग्रामपुर: तालुक्यातील वसाळी येथे एका आदिवासी अल्पवयीन गतीमंद मुलीवर २७ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी घडली. ...

वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन  - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana protest Varkha Bakal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे शनिवारी सकाळी 8.30 वाजता रास्तारोको केला.  ...

रस्ता डांबरीकरणासाठी ढोल ताशांच्या गजरात तहसीलदारांना दिले निवेदन  - Marathi News | villagers Request to tahsiladars for the road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रस्ता डांबरीकरणासाठी ढोल ताशांच्या गजरात तहसीलदारांना दिले निवेदन 

रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी पळशी झाशी येथील नागरीकांनी ढोल ताशांच्या गजरात तहसीलदारांना निवेदन दिले. ...

शेतातील विहीरीत आढळला मृतदेह - Marathi News | Dead bodyfound in the well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतातील विहीरीत आढळला मृतदेह

संग्रामपुर :  तालुक्यातील टुनकी खुर्द शिवारात रविवारी  सकाळी 7:30 वाजता शेतातील विहीरीत मृतदेह आढळल्याने परीसरात खळबळ उडाली. ...

संग्रामपूर तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडित - Marathi News | Internet service in Sangrampur taluka breaks frequently | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपूर तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडित

संग्रामपूर :  बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या आदिवासीबहूल संग्रामपूर तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने हा तालुका सध्या आधुनिकीकरणापासून दूर जात आहे. ...

गांधी जयंतीनिमित्य स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा - Marathi News | Gandhi Jayanti ; Sanitation Service rally at sangrampur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गांधी जयंतीनिमित्य स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा

संग्रामपुर : महात्मा गांधी यांनी अहींसा, शांती, क्षमा या मुल्यांची शिकवण आयुष्यभर दिली. या महामानवाचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी मंगळवारी गांधी जयंतीनिमित्त संग्रामपूर तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले.  खेर्डा येथुन जळगाव मतदासंघाचे आमदार डॉ. ...

संग्रामपूर तालुक्यातील युवकाचा वांगेश्वर येथे डोहात बुडून मृत्यू - Marathi News | The youth of Sangrampur taluka drowned in at Vangeshwar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संग्रामपूर तालुक्यातील युवकाचा वांगेश्वर येथे डोहात बुडून मृत्यू

तेल्हारा (जि.अकोला ) : तेल्हारा तालुक्यातील वांगेश्वर येथील त्रिवेणी संगमाजवळ असलेल्या डोहात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार, १२ आॅगस्ट रोजी घडली. ...

बोंडअळीसह इतर रोगराईचे आक्रमण; कपाशी पिकावर फिरविले रोटावेटर - Marathi News | bollworm; Rotavator rotated on cotton crop | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोंडअळीसह इतर रोगराईचे आक्रमण; कपाशी पिकावर फिरविले रोटावेटर

संग्रामपूर : तालुक्यातील निरोड शिवारात शेतकºयाने कपाशी पिकावर रोटावेटर फिरविले आहे. बोंडअळी तसेच इतर रोगराईने कपाशी पिक हातचे निघून जात असल्याने शेतकºयाने हा निर्णय घेतला. यामुळे शेतकºयांसमोरील संकट अधिकच गडद होताना दिसते. ...