मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता संग्राम समेळने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ललित 205 मालिकेत मुख्य भूमिका करतो आहे. पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. Read More
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. 'ललित २०५'च्या हरवलेल्या पुस्तकाचा शोध सुरु असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. ...