lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संग्राम साळवी

संग्राम साळवी

Sangram salvi, Latest Marathi News

अभिनेता संग्राम साळवीने 'देवयानी' मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेतील त्याने साकारलेल्या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले. त्याचा तुमच्यासाठी कायपण हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. 'सरस्वती' मालिकेतही त्याने ग्रे शेड भूमिका केली होती. आता तो झी युवा वाहिनीवर दाखल होत असलेल्या 'सूर राहू दे' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
अभिनेत्री खुशबू तावडेचे डोहाळे जेवण, पाहा फोटो - Marathi News | Actress khushboo tawde baby shower pics video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री खुशबू तावडेचे डोहाळे जेवण, पाहा फोटो

अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी लवकरच आई बाबा होणार आहेत. आता खुशबूच्या डोहाळे जेवणाचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. ...

संग्राम-खुशबू आईबाबा होणार, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज - Marathi News | sangram salvi and khushboo tawde parents to be | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संग्राम-खुशबू आईबाबा होणार, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

खुशबूने बेबी बंपसह एक गोड फोटो शेअर करत, ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. ...

पावसाबद्दलच्या आपल्या आठवणी शेअर करतेय आपली लोकप्रिय जोडी संग्राम आणि अमृता देशमुख - Marathi News | popular pair of Sangram and Amruta Deshmukh Sharing memories of rainy season | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :पावसाबद्दलच्या आपल्या आठवणी शेअर करतेय आपली लोकप्रिय जोडी संग्राम आणि अमृता देशमुख

पावसाबद्दलच्या आपल्या आठवणी शेअर करतेय आपली लोकप्रिय जोडी संग्राम आणि अमृता देशमुख ...

‘३६चा आकडा की जुळणार ३६ गुण’? छोट्या पडद्यावर रंगणार एक आगळी वेगळी प्रेम कहाणी - Marathi News | Me Tujhich Re New Tv Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘३६चा आकडा की जुळणार ३६ गुण’? छोट्या पडद्यावर रंगणार एक आगळी वेगळी प्रेम कहाणी

मालिकेत संग्राम ‘जयदत्त काळे’ची भूमिका साकारत आहे जो मेहनतीने उपजिल्हाधिकारी बनला आहे आणि अमृता ‘रिया वर्दे’ची भूमिका साकारतेय जी श्रीमंत कुटुंबातील बेफिकिर मुलगी आहे. ...

अजब प्रेमाची गजब गोष्ट ! मालिकेत लग्न करता आले नाही म्हणून खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकले होते 'हे' कपल - Marathi News | Sangram Salvi And Khushboo Tawde Love Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजब प्रेमाची गजब गोष्ट ! मालिकेत लग्न करता आले नाही म्हणून खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकले होते 'हे' कपल

दोघांची प्रेमकहाणीही तितकीच वेगळी आहे. गेले अनेक वर्षांपासून त्यांच्या प्रेमाचे  बंध अधिक घट्ट झालेत. पहिल्यांदाच संग्रामने आपल्या लेडी लव्ह खूशबु सह लग्न करण्याचे कारण सांगितले आहे. ...

खुशबू तावडे आणि संग्राम साळवी अशी साजरी करणार त्यांची पहिली दिवाळी - Marathi News | Khushboo Tawde and Sangram Salvi will celebrate there first Diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशबू तावडे आणि संग्राम साळवी अशी साजरी करणार त्यांची पहिली दिवाळी

खुशबू आणि संग्रामाची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी असणार आहे आणि त्यामुळे ती त्यांच्यासाठी तितकीच खास असणार आहे. ते दोघेही त्यांची पहिली दिवाळी कशी साजरी करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते अगदी उत्सुक आहेत. ...

'सूर राहू दे' मालिकेत संग्राम साळवी दिसणार वेगळ्या अंदाजात - Marathi News | 'Sur Rahu De' will be seen in the series 'Sangram Salvi' in different look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर राहू दे' मालिकेत संग्राम साळवी दिसणार वेगळ्या अंदाजात

 झी युवावर नुकतीचं 'सूर राहू दे' ही नवी मालिका रसिकांच्या भेटली आली आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही जोडी नव्याने प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे ...

गौरी नलावडे व संग्राम साळवी पहिल्यांदाच एकत्र झळकणार छोट्या पडद्यावर - Marathi News | Gauri Nalawade and Sangram Salvi will be seen together for the first time on a small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी नलावडे व संग्राम साळवी पहिल्यांदाच एकत्र झळकणार छोट्या पडद्यावर

'सूर राहू दे' या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. ...