नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला, इतर नेत्यांच काय घेऊन बसलात अशी भावना तयार झाली. त्यामुळे विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नसल्यामुळे अनेक नेते पक्षांतरवर भर देत आहेत. ...
खोटे गुन्हे दाखल करण्याच्या संभाषणाचा समावेश असलेल्या व्हायरल क्लिपमागील सत्य उलगडून सांगत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सेनेची पोलखोल केली़ ...