लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आ. संग्राम जगताप

आ. संग्राम जगताप

Sangram jagtap, Latest Marathi News

आमदार संग्राम जगताप म्हणतात....काही अडचण असल्यास थेट संपर्क करा - Marathi News | MLA Sangram Jagtap says .... If there is any problem please contact directly | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार संग्राम जगताप म्हणतात....काही अडचण असल्यास थेट संपर्क करा

नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी शहरातील सर्व खासगी दवाखाने सुरू ठेवावेत. काही अडचण असल्यास डॉक्टर व नागरिकांनी आपल्याशी थेट संपर्क करावा. प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी नगकरांना केले आहे. ...

राज्यातील जनतेची उपासमार टाळण्यासाठी शिवथाळीचा पर्याय योग्य; संग्राम जगताप यांचे मत - Marathi News | The option of Shivthali given to prevent calamities in the State is appropriate; Sangram Jagtap's opinion | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राज्यातील जनतेची उपासमार टाळण्यासाठी शिवथाळीचा पर्याय योग्य; संग्राम जगताप यांचे मत

कोरानामुळे गोरगरीब कष्टकरींसाठी जनतेची होत असलेली उपासमार टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सरकारला शिवथाळीचा पर्याय सूचविला आहे.  ...

संग्राम जगताप यांनी राखला नगरचा गड - Marathi News | Sangram Jagtap built the fort of the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संग्राम जगताप यांनी राखला नगरचा गड

आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाने नगर शहरावरील राष्ट्रवादीची मांड पक्की झाली़. गतवेळी जगताप यांचा निसटता विजय झाला़ त्यामुळे सेनेला येथून आशा होती़. परंतु, सरळसरळ झालेल्या लढतीत संग्राम जगताप यांनी सेनेच्या राठोड यांना चितपट करून नगरचा गड राखला़. ...

राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ११ हजार मतांनी विजयी, राठोड पुन्हा पराभूत - Marathi News | NCP's Sangram Jagtap won by 3,000 votes and Rathore lost again | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ११ हजार मतांनी विजयी, राठोड पुन्हा पराभूत

अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप २१ व्या फेरीनंतर ११ हजार ११५ मतांनी  विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव केला.जगताप हे दुस-यांदा आमदार झाले आहेत. ...

अहमदनगर विधानभा निवडणूक निकाल : संग्राम जगताप विजयाच्या उंबरठ्यावर; १८ फे-या पूर्ण, ९ हजारांची आघाडी - Marathi News | Ahmadnagar Assembly Election Results: Sangram Jagtap at the threshold of victory; Complete 1st round, lead of 3 thousand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर विधानभा निवडणूक निकाल : संग्राम जगताप विजयाच्या उंबरठ्यावर; १८ फे-या पूर्ण, ९ हजारांची आघाडी

अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप १८ व्या फेरीनंतर ९ हजार ४३३ मतांनी आघाडीवर आहेत. जगताप यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी लढत आहे. ...

अहमदनगर विधानसभा निवडणूक निकाल :  राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर - Marathi News | Ahmednagar Assembly Election Results: NCP's Sangh Jagtap leads | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर विधानसभा निवडणूक निकाल :  राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर

अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दुसºया फेरीनंतर आघाडीवर आहेत. जगताप यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी लढत आहे. ...

राठोड यांच्या उमेदवारीने संग्राम जगतापांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम - Marathi News | vidhan sabha 2019 Discus Stopped Jagtap Shiv Sena entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राठोड यांच्या उमेदवारीने संग्राम जगतापांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम

आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवा सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणावर पहायला मिळत होते. ...

अहमदनगर शहर : आमदारांच्या वचनांचे ऑडिट - Marathi News | Ahmednagar City: Audit of MLAs' Promises | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर शहर : आमदारांच्या वचनांचे ऑडिट

मतदारसंघात शहर सुधारित पाणीपुरवठा व अमृत योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ...