लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगलीकर उद्योजकाने विकसित केले 'त्रिमितीय विव्हिंग' तंत्रज्ञान, हवाई प्रवासांतर्गत 'या' तंत्राचा होतो वापर - Marathi News | Sharad Kale an entrepreneur from Miraj Industrial Estate obtained a patent for three dimensional weaving | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीकर उद्योजकाने विकसित केले 'त्रिमितीय विव्हिंग' तंत्रज्ञान, हवाई प्रवासांतर्गत 'या' तंत्राचा होतो वापर

देशभरातील असे हे पहिलेच पेटंट आहे. हवाई प्रवासांतर्गत विमाने, उपग्रह, रॉकेट, हेलिकॉप्टर आदींमध्ये या तंत्राचा वापर होतो ...

विट्यात साकारतोय देशातील पहिला राष्ट्रकुल कुस्ती आखाडा, युद्धपातळीवर काम सुरु - Marathi News | The country first Commonwealth Wrestling Arena is being set up at Vita sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विट्यात साकारतोय देशातील पहिला राष्ट्रकुल कुस्ती आखाडा, युद्धपातळीवर काम सुरु

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने देशातील एकमेव कुस्ती संकुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या संकुलात पाचशेहून अधिक मल्ल कुस्तीचे धडे घेणार आहेत. ...

शुभवार्ता! दुष्काळी जत तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी, भूजल पातळीत झाली वाढ - Marathi News | Ground water level in Jat taluka increased by 1.45 meters | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शुभवार्ता! दुष्काळी जत तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी, भूजल पातळीत झाली वाढ

अशोक डोंबाळे सांगली : टँकरचा तालुका ही ओळख मिटवीत दुष्काळी जत तालुक्यातील भूजल पातळीत १.४५ मीटरने वाढ झाली आहे. ... ...

शेटफळेतील ध्येयदिशा प्रतिष्ठानमुळे युवकांना प्रेरणा, युवा पिढीला बलशाली बनविण्याचा संकल्प - Marathi News | Motivation for the youth due to the dheydisha perni pratisthan in Shetphale sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेटफळेतील ध्येयदिशा प्रतिष्ठानमुळे युवकांना प्रेरणा, युवा पिढीला बलशाली बनविण्याचा संकल्प

गेल्या दोन वर्षांपासून प्रतिष्ठान युवकांच्या मनातील प्रेरक विचाराला सत्यात उतरवण्यासाठी काम करत आहे. ...

सांगली जिल्ह्यात उडणार बैलगाडी शर्यतीचा धुरळा, शर्यतीस मिळाली परवानगी - Marathi News | Organizing bullock cart race at Nangole in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात उडणार बैलगाडी शर्यतीचा धुरळा, शर्यतीस मिळाली परवानगी

सांगलीत शर्यती होणार असल्याने बैलगाडी शौकीनांना हा थरार पुन्हा पाहता येणार आहे. ...

विट्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार हवाई सफर - Marathi News | Helicopter trip to Vita farmers Justification of MLA Anil Babar birthday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विट्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार हवाई सफर

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसून आनंद घेता यावा, यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याची हेलिकॉप्टरमधून सवलतीच्या दरात हवाई सफर घडवून आणण्यात येणार आहे. ...

जिल्हा बँकेच्या सीईओंना एक महिना मुदतवाढ, विरोध डावलून घेतला निर्णय - Marathi News | Sangli District Bank Chief Executive Officer Jaywant Kadu extended | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा बँकेच्या सीईओंना एक महिना मुदतवाढ, विरोध डावलून घेतला निर्णय

काही संचालकांनी त्यांना मुदतवाढ देण्यास विरोध केला. तरीही कडू यांना महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. ...

हळदीवरील जीएसटी रद्दसाठी पाठपुरावा करणार, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधींचे आश्वासन - Marathi News | Will pursue for abolition of GST on turmeric Assurance of Lalit Gandhi President of the Chamber of Commerce | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हळदीवरील जीएसटी रद्दसाठी पाठपुरावा करणार, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधींचे आश्वासन

हळदीवर पाच टक्के जीएसटी आकारणीच्या निर्णयाविरोधात पाठपुरावा करण्याचे आश्वासन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिले. त्यांनी गुरुवारी सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. ...