Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Read More
आम्ही पूरग्रस्तांना केलेली मदत अल्प होती. त्यांना संसार पुन्हा उभारण्यासाठी आणखी मदतीची गरज आहे. परंतु, आम्ही दिलेल्या मदतीमुळे पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर समाधान होते. तसेच आम्हाला देखील मदत केल्याचा आनंद झाल्याचे धीरज चव्हाण यांनी सांगितले. ...
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगली नगरवाचनालयासाठी त्यांच्या फंडातून 5 लाख रूपयांची मदत करत असल्याचे तसेच उभारी देण्यासाठी अंकली हे गाव दत्तक घेत असल्याचे सांगितले. ...
कोल्हापूर विभागामध्ये 2 लाख 9 हजार 392 हेक्टर कृषि क्षेत्राचे नुकसान झाले असून त्यासाठी सुमारे 2800 कोटींची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे, असे सांगून कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, महापुराने शेतकऱ्यांची अवस्था विदारक केली आहे. त्यांना पुन्हा उभ ...
मागील आठवड्यामध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे सांगली तसेच कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात पुराने थैमान घातले. अनेक गावांमध्ये पुुरपरीस्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक व अस्मानी संकटामध्ये जिवीत तसेच आर्थिक हानी झाली. ...
सांगली जिल्ह्यामध्ये उदभवलेल्या अभूतपूर्व पूरस्थितीनंतर प्रशासनाच्या वतीने मदत व पुर्नवसनाच्या कामाबरोबरच पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या कामात प्रशासनास स्वयंसेवी संस्था व इतर नागरिकांचेही सहकार्य लाभत असल्याची माहिती जिल्हा ...