संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील जिल्हा बँकेच्या शाखेशेजारी असलेल्या इंडिया एटीएम कंपनीच्या केंद्रातील एटीएम मशिन गुरूवारी पहाटे चोरट्यांनी फोडले. वाहनात टाकून हे मशिन घेऊन जाण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता. पण ते जड असल्याने केंद्राबाहेरच ते फेकून ...
संगमनेर तालुक्यातील चिंचपूर दुर्गापूर येथील एका शेतक-यावर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात सुनिल सखाराम गवारे जखमी झाले आहे. बिबट्यानं सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. ...
विद्यालयाची उर्वरित पाचशे रूपये फी न भरल्याने चित्रकला विषयाची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थिनीच्या हातातून पेपर हिसकावून घेण्याचा धक्कादायक प्रकार नगर रस्त्यावरील ज्ञानमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी घडला. ...
घराबाहेर झोपलेल्या चार वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला असून ही घटना तालुक्यातील मालदाड गावातील खळ्या मळ्यात सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. अश्विनी सीताराम कडाळे असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेचे नाव आ ...
बसस्थानकातून बस बाहेर पडत असताना वाहतूक कोंडीमुळे बसची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकी बसखाली सापडून दुचाकीवरील दोघे जण खाली पडले. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने घटनेत कुणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, संतापलेल्या दुचाकीस्वारांनी बसचालकाला मारहाण केल ...