भोजापूर धरणाची उंची तीन मीटरने वाढविण्यात यावी, या मागणीसाठी संगमनेर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोजापूर धरण उंचीवाढ आंदोलनाच्या वतीने बुधवारी सकाळी १० वाजता संगमनेर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, उपोषण करणार असल्याचा इशारा सत्याग्रही नेते अॅड. ...
शहरासह जिल्ह्यात खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मनमानीने कळस गाठला आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या इंग्राजी माध्यमाच्या सात शाळा शिक्षण विभागाने अनाधिकृत घोषित केल्या आहेत. ...
येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळेस दारू पिणाऱ्यांची शाळा भरू लागली आहे. त्यामुळे शाळेतील आवारात रात्रीच्या वेळी दारू पिऊन पडणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...
कारने जोरदार धडक दिल्याने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातात अरूण लक्ष्मण घाटकर (वय ५५, रा. आंबीखालसा, ता. संगमनेर) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. नाशिक पुणे महामार्गावरील आंबीखालसा शिवारात हा अपघात झाला. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलातील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. हा प्रकार गुरूवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ७० हजार रूपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आह ...