संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथिल राहुल दत्तू वर्पे (वय-३२) या तरुणाचा प्रवरा उजव्या कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज सकाळी घडली. ...
संगमनेर तालुक्याच्या घारगाव परिसरात शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान जोरदार हादरा बसला. घारगाव, माहुली परिसरात भूगभार्तील हालचालींमुळे बसणा-या भूकंपसदृश धक्क्यांमुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. ...
संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारात कोंबड्यांची शिकार करण्याच्या नादात शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अंदाजे सव्वा वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकून जेरबंद झाला. ...
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सरपंच बाबासाहेब कांदळकर यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे बुधवारी बंद पुकारण्यात आला. ...
अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या आदिवासी आश्रमशाळा व वारकरी शिक्षण संस्थेतील ६० विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने त्यांना सोमवारी रात्री घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. ...