संगमनेरमध्ये पदवी व पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी येथील शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्याने आज संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. ...
युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी घेण्यात आलेल्या मतदानावेळी दोन गटात हाणामारी झाली. आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या सूनबार्इंनी आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. ...
संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात नाशिक-पुणे महामार्गावर नाशिक आगाराच्या शिवशाही बसचे चाक अचानक निखळल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी घडली. ...
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव व परिसरात गत दहा दिवसात भूकंपाचे तीन धक्के जाणवले. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी नाशिक येथील ‘मेरी’ या संस्थेचे शास्त्रज्ञ व आपत्ती व्यवस्थापन पथक रविवारी घारगावात दाखल झाले नागरिकांच्या मनातील भीती द ...
संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच आहेत. मात्र हे धक्के सौम्य आहेत. भूकंपप्रवण प्रदेशाची डहाणू ते गुजरात ही जी भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे त्या रेषेवर हा परिसर येत असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे नाशिक येथील ‘ ...
तालुक्यातील सावरगाव तळ वनपरिक्षेत्रातील मांडवदरा येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. भक्ष्याच्या शोधात आलेला हा बिबट्या गुरूवारी मध्यरात्री विहिरीत पडला होता. शुक्रवारी सकाळी बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर ...
संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारातील एका विहिरीतील सापाला जीवदान दिले. सर्पमित्र दत्ता गाडेकर यांनी गुरुवारी दुपारी एका नागाला सुरक्षित बाहेर काढले. ...
जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड या नद्या विविध धरणांतून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे वाहत्या झाल्या आहेत. दिवसेंदिवस धरणांतून सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, ...