गोरक्षवाडी निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथे आज दुपारी लागलेल्या आगीत तीन गाई अन्नधान्य पन्नास हजार रुपये रोख संसार उपयोगी साहित्य असा ऐवज जळून खाक झाला. ...
कॉँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आली असता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करत त्यांना सभेला येण्याची सूचना करण्यात आल्याचा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ईशान गणपु ...
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरातील प्रवरा नदीवरील नव्या व जुन्या पुलांजवळच वाळूचा अवैध उपसा होत असल्याने दोन बड्या महानगरांना जोडणाऱ्या तीन पुलांना धोका निर्माण होवून नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. ...
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथील भरवस्तीत घुसुन बिबट्याने गायीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाय जागीच ठार झाली. यामुळे शेतक-याचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. ...
संगमनेर तालुक्यातील सारोळेपठार शिवारात शेतातील विद्युतपंप सुरु करुन परतणाऱ्या दोन तरुणांचा बिबट्याने पाठलाग केला. प्रसंगावधान राखत तरूणांनी पळ काढल्याने ते थोडक्यात बचावल्याची घटना रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...