संगमनेर तालुक्यातील खैरदरा गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. ३ ब्रास वाळूसह सुमारे ९ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपला बालेकिल्ला कायम राखत पुन्हा एकदा संगमनेर विधानसभा मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. थोरात यांनी विधानसभा निवडणुकीत आठव्यांदा विजय मिळविला आहे़. विशेष म्हणजे थोरातांच्या कारकिर्दीतील ...
काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून मोठी आघाडी मिळाली आहे़. सहाव्या फेरीअखेर थोरातांना १२ हजार २३६ मतांची आघाडी मिळाली आहे़. ...
संगमनेर तालुक्यातील वरुडी फाटा परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सुमारे सात दुकाने फोडली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. दरम्यान, तीन ते चार चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. चोरट्यांनी किती ऐवज चोरुन नेला हे मा ...
आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी सर्वानुमते उमेदवार निवडण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आटपाडीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना अमरसिंह देशमुख म्हणाले, तालुक्यात कुठे समाजमंदिरांना निधी दिला म्हणजे विका ...
संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक पोस्टातील कर्मचा-यानेच ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...