विदेशात शिकलो असलो तरी मुळात आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे आमची शेतीशी नाळ कायम आहे. घरात मोठी राजकीय, सामाजिक परंपरा आहे. काम करताना याबाबींचे थोडे दडपण असते. मात्र गेल्या दहा वर्षापासून समाजात काम करत असल्याने आता दडपण वाटत नाही, असे विचार कोल्हापूर ...
नेता होणे असं कधी ठरवले नव्हते. वडील राजकारणात आहेत. शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व तरुणांना आपले वाटणारे नेतृत्व आहे. लहानपणापासून राजकीय वातावरणात वाढले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाहून राजकारणात येण्याचा विचार केला. पवार साहेबांमुळे यांच्यात सर् ...
लातूरच्या लोकांनी ठरवले की मी राजकारणात आले पाहिजे. लहान भाऊ म्हणून मोठ्या भावांच्या आदर्शावर चालावे हे दडपण होते. चित्रपट हिट होईल की नाही हे जनता ठरवते. माझे भविष्यही लातूरच्या जनतेने ठरवले, असे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले. ...
मी नगर जिल्ह्यातील आमदार आहे. त्यामुळे माझे सर्वांवर प्रेम आहे. त्यामुळे संगमनेर की प्रवरानगर जास्त प्रेम याचा प्रश्नच नाही. मी कर्जत-जामखेडला असे विकासाचे मॉडेल निर्माण करील की, भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही, असेही त्यांनी सांगि ...
देशातील नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत शेतक-यांची मुले पाहिजेत. त्यांनी शेतीप्रधान भारताच्या नागरिकांसाठी चांगले काम केले पाहिजे. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, असे मत राजस्थानचे ...
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आज पहिल्यांदा आपल्या जोर्वे गावी येताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांत मिरवणूक काढली. ...