काँग्रेसने संकटकाळात नेहमीच पुढे राहिली आहे. सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निध ...
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर परिसरात शनिवारी (दि.२८ मार्च) सायंकाळी वादळी वाºयासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून एक महिला ठार झाली. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ...
मशिदीमध्ये सामुदायिक नमाज पठण करणाºया २० ते २५ जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. गुरूवारी दुपारी दिडच्या सुमारास नगर रस्त्यावरील नाटकी परिसरातील इस्लामपुरा मशिदीत सामुदायिक नमाज पठण झाल्यानंतर हे लोक बाहेर पडत असताना सदर कारवाई करण्यात आली. यावेळी स ...
कोरोनाविरोधात लढाईत सहभागी असलेले शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी, पोलीस, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, फार्मासिस्ट यांच्या कामांचा काँग्रेसने गौरव केला आहे. या सर्वांनीही आपल्या तब्येतीसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसू ...
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटांसह बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्याने कांदा, गहू आणि हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील एका वाईन शॉपीमधून मद्याच्या बाटल्या घेऊन चारचाकी वाहनातून या बाटल्यांची अवैधरित्या वाहतूक करणा-या दोघांना पोलिसांच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून चारचाकी वाहन व मद्य असा एकूण ६ लाख ५३ हजार १०४ रूपयांचा मुद्देमाल जप्त ...
संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. दाढ खुर्द येथे मगंळवारी (दि.३ मार्च) सकाळी ऊस तोडणीचे काम सुरू असताना बिबट्याने ऊस तोडणी मजूर दीपक विठ्ठल काबंळे (रा.सिल्लोड, चाळीसगाव) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कांबळ ...