संगमनेर तालुक्यातील पठारभागात मुळा व कच नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच आहे. मंगळवारी (१४ एप्रिल) आंबीदुमाला शिवारातील कच नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉलीसह पाच लाख रुपयांचा मुद्देमाल घारगाव पोलिसांनी जप्त केला आहे. ...
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अहमदनगर शहरातील मुकूंदनगर, तालुक्यातील आलमगीर तर संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा आणि जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ...
आपण बाहेरील देशातून, बाहेरील राज्यातून आलेला असाल तर आरोग्य तपासणीसाठी स्वयंस्फूतीर्ने पुढे या. निजामुद्दीनहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात कोणी आलेले असेल तर त्यांनी स्वत:हून प्रशासनाला कळवावे. आपल्यासाठी व आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी हे महत्वाच ...
संगमनेर : लॉकडाऊन काळात नेपाळमधील तबलीक जमातीच्या १४ जणांना संगमेनरात वास्तव्यास ठेवणा-या शहरातील मोमीनपुरा येथील पाच जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय ...
कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेरातील १५ नागरिक आले होते. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (२ एप्रिल) समोर आले. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून संगमनेर शहर व तालुक् ...
कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेर शहरातील १४ व तालुक्यातील एक असे एकूण १५ नागरिक आल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब समोर येताच सोमवारी प्रशासनाने तत्काळ या पंधरा संशयितांना ताब्यात घेत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. ...
काँग्रेसने संकटकाळात नेहमीच पुढे राहिली आहे. सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निध ...
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर परिसरात शनिवारी (दि.२८ मार्च) सायंकाळी वादळी वाºयासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून एक महिला ठार झाली. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ...