हॉटस्पॉट कालावधी संपल्यानंतर देखील पुढील आठवडाभर शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी मुस्लिम समाजाच्यावतीने करण्यात आली होती. या भूमिकेस व्यापारी संघटनांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शहरात २४ ते २६ मे पर्यंत सर्व दुकाने, आस्थ ...
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील मुस्लिम बांधव अत्यंत साध्या पध्दतीने घरातच औपचारिक विधी पार पाडत यंदा रमजान ईद साजरी करणार आहे, अशी माहिती मुस्लिम जमात ट्रस्ट, साकूरचे अध्यक्ष इसाक पटेल व मुस्लिम सेवा संघ अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी दिली. ...
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या स्मृतीदिनानिमित्त गुरूवारी (२१ मे) महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसच्यावतीने ‘अनुभव न्याय मिळाल्याचा’ या न्याय योजनेसारखी योजना केंद्र सरकारने सुरू करावी, अशी मागणी करणारा प्रतिकात्मक कार्यक्रम राबविणार आहे. ...
संगमनेर नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवनाच्या मुख्य इमारतीवर उभारलेला २५ किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प पाच महिन्यांपूर्वी कार्यान्वीत करण्यात आला. त्यामुळे विजेच्या बाबतीत संगमनेर नगरपरिषद स्वयंपूर्ण बनली आहे. २० लाख रुपये खर्चून उभारलेल्या ‘आॅन ग्रीड ...
शेत नांगरल्याच्या कारणातून एकास कु-हाड, काठी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-यांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि.१६ मे) रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान संगमन ...
अज्ञात वाहनाने मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. हा अपघात रविवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील माहुली घाटानजीक झाला. एकनाथ नामदेव मोहिते (वय ५०, रा. जांबुत बुद्रुक, ता.संगमनेर) अस ...
कोरोनाच्या संकटात जनतेला आर्थिक मदतीची तात्काळ गरज असताना मोदी सरकारने आर्थिक पॅकेजच्या नावाने जनतेची क्रूर थट्टा केली आहे. आर्थिक मदत पॅकेजच्या नावातून मदत हा शब्द गायब केला असून हे आता कर्ज पॅकेज राहिले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमं ...
संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक परिसरातील एक दुकान संगमनेर नगरपालिका प्रशासनाने सील केले. शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ...