राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शासकीय समित्यांचे गठन करण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु कॉँग्रेस कार्यकर्त्यांना या समित्यांमध्ये उचित स्थान दिले जात नाही. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शासकीय समित्यांमध्ये युवक काँग्रेसला प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी य ...
शेळकेवाडी (ता. संगमनेर) येथे परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. रविवारी (दि.३१) मध्यरात्री हा प्रकार घडला. यामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्याविषयी भाजपचे दिल्लीतील प्रवक्ता तजींदर पालसिंग बग्गा यांनी ट्विट्रवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने त्यांच्याविरोधात मंगळवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या तलाठ्यास वाळू तस्करांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मंगळापूर गावच्या शिवारात वसुधा डेअरीजवळ घडली. ...
मुंबई येथून संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथे आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. येथील एका ३२ वर्षीय युवकाला त्रास जाणवल्याने नगरच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते. या युवकाचा मंगळवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती ...
संगमनेर : शहर तसेच तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक व कुरण येथे हॉटस्पॉट हटल्यानंतर मंगळवारी बहुतांशी दुकाने सुरू झाली. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने दोन दुकानांना सील ठोकण्यात ...
विक्रोळीहून (मुंबई) भावासोबत संगमनेरात आलेल्या ६८ वर्षीय महिलेचा कोरोनाची लागण होवून सोमवारी रात्री मृत्यू झाला. श्वसनाचा त्रास होत असल्याने या महिलेला अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथेच या महिलेचा मृत्यू झाला, अशी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे संगमनेर आगाराची सेवा तब्बल ६२ दिवस बंद राहिली. या कालावधीत आगाराचे सरासरी ३ कोटी २५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ...