संगमनेर तालुक्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अहवाल बुधवारी (१७ जून) प्राप्त झाला अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. ...
संगमनेर शहरातील मालदाड रस्ता परिसरात राहणा-या एका ७२ वर्षीय वयोवृध्द महिलेचा हृदयविकाराने शनिवारी (१४ जून) रात्री मृत्यू झाला. या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ...
तालुक्यात शुकवारी (दि.१२ जून) नव्याने आणखी सात रुग्णांची भर पडली आहे. हे सातही रुग्ण संगमनेर तालुक्यातील आहेत, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. ...
शहरातील माळीवाडा येथील एका ७० वर्षांच्या आजीबाईना कोरोनाने गाठले. वयाच्या या टप्प्यावर आजाराने गाठल्यावर खरे तर कोणाचेही अवसान गळाले असते. मात्र, आजीबाईनी अगदी कणखरपणा दाखवत आणि धैर्याने सामोरे जात या आजारावर मात केली. डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प् ...
तीन कोरोनाबाधीत महिलांचा नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला आहे. या तीनही महिला संगमनेर तालुक्यातील आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात आता कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी (९ जून) सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. मदिनानगर येथील २३ वर्षीय महिला कोरोनाबाधित झाली आहे. ...
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील अकोले बायपासवरील एका पुतळ्याला एका अज्ञात व्यक्तीने मास्क घातला आहे. यातून पुतळ्याने मास्क घातला..तुम्हीही घाला.. असा संदेश या व्यक्तीने देण्याचा प्रयत ...
शासनाने शेडनेट आणि पॉलिहाऊस धारक शेतक-यांनाही दिलासा देण्याचा गांभीर्याने विचार करावा. येत्या पावसाळी आधिवेशनात कृषिमंत्र्यांसोबत चर्चा करून या शेतक-यांना मदत करण्याबाबत आग्रह धरणार आहे, असे माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. ...