संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर मंगळवारी रात्री बिबट्याने दुचाकीवरुन चाललेल्या युवकावर हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (२३ जून) रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. ...
शेतीच्या वादातून एका महिलेसह चार जणांना काठ्या व फावड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (१९ जून) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठारभागातील अकलापूर येथील शेळकेवाडीत घडली. ...
संगमनेर : भारत आणि चीनच्या सीमेवर चीनने केलेल्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. त्या शहिदांना श्रध्दांजली वाहत संगमनेरातील माहिती प्रवाह ट्रस्टच्यावतीने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलांचा हार घालत बसस्थानक चौकात ...
काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या पाच वर्षात कसे वागले. हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना मी त्यांना पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेला शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य आहे, अशी टीक ...
रिलायन्ससारख्या मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन मोदी सरकारने कर्जमुक्त केले. मग लघु उद्योजक, छोटे व्यापारी, शेतक-यांना कर्जमुक्त का केले नाही? असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथे केला. ...
संगमनेर तालुक्यातील आंबी खालसाजवळील तांगडी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून १ लाख ५२ हजार रूपयांचा ऐवज रोख रक्कमेसह लांबविल्याची घटना घडली. याबाबत घारगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ...
संगमनेर तालुक्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अहवाल बुधवारी (१७ जून) प्राप्त झाला अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. ...
संगमनेर शहरातील मालदाड रस्ता परिसरात राहणा-या एका ७२ वर्षीय वयोवृध्द महिलेचा हृदयविकाराने शनिवारी (१४ जून) रात्री मृत्यू झाला. या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ...