प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी होती, पण तसे घडले नाही. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. परंतू महाराजांच्या कामाला लोकमान्यता असल्याने त्यांनी प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे. भविष्यातील लढाईसाठी आ ...
संगमनेर तालुक्यातील घारगाव, अकलापूर, बोरबन, खंदरमाळ येथे गुरुवारी (२३ जुलै) रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे येथील शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटून पिकांचे नुकसान झाले आहे. ...
लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसून संगमनेर तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नाही तर लॉकडाऊन करावाच लागेल, असे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
संगमनेर तालुक्यातील कुरण, गुंजाळवाडी व शिबलापूर या गावांमध्ये शनिवारी (१८ जुलै) सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी यांनी दिली. ...
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता १२ ते २० जुलै दरम्यान संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी दिली. ...
लॉकडाऊनच्या काळात ३० दिवसांत ३५ गुंठ्यात पावणे पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न संगमनेर तालुक्यातील अकलापूरच्या शेळकेवाडी येथील वैभव शिवाजी भोर यांनी मिळविले. लॉकडाऊनच्या अडचणीवर मात करत त्यांनी हे उत्पन्न मिळविले आहे. ...
शिवसेना हिंदुत्ववादी होती. आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे दिसत आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी उपस्थित केला. ...