लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगमनेर

संगमनेर, मराठी बातम्या

Sangamner, Latest Marathi News

संगमनेरात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोघांवर कारवाई : ट्रॅक्टर चालक फरार - Marathi News | Traffic driver absconded in connection with illegal sand transit in Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोघांवर कारवाई : ट्रॅक्टर चालक फरार

वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे विनाक्रमांकाचे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह पोलिसांनी पकडले. ...

निळवंडे शिवारात आढळली बिबट्याची तीन पिल्ले - Marathi News | Three young puppies found in Nilvande Shivar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निळवंडे शिवारात आढळली बिबट्याची तीन पिल्ले

संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील निवृत्ती नामदेव पवार यांच्या शेतातील गिन्नी गवतात शनिवारी सकाळी बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. ...

Video - ‘देवगड’च्या यात्रेत अश्वाची बुलेटस्वारी  - Marathi News | SANGAMNER DEVGAD YATRA HORSE SHOW | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Video - ‘देवगड’च्या यात्रेत अश्वाची बुलेटस्वारी 

संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड (हिवरगाव पावसा) येथील अश्वप्रदर्शनातील अश्वांच्या नृत्य स्पर्धेत यंदा संगमनेरकरांनी अश्वाची बुलेटस्वारी अनुभवली. ...

मांडवे बुद्रूक गावच्या हद्दीत ट्रक व दुचाकीचा अपघात : एक ठार तर एक जखमी - Marathi News | Truck and bicycle accident in Mandwah Budhruk village: One killed and one injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मांडवे बुद्रूक गावच्या हद्दीत ट्रक व दुचाकीचा अपघात : एक ठार तर एक जखमी

संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक गावच्या हद्दीत मुळा नदीवरील पुलाजवळ ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण जखमी झाला. ...

सरकारी नोकरीचे आमिष : चार जणांना साडे सहा लाखांचा गंडा - Marathi News | Government job bait: Four people have paid six and half lakhs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सरकारी नोकरीचे आमिष : चार जणांना साडे सहा लाखांचा गंडा

सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून चार जणांना सहा लाख ५२ हजारांचा गंडा घालून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात बुधवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

संगमनेर तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या - Marathi News | Farmers commit suicide in Sangamner taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

संगमनेर तालुक्यातील कनोली येथील शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहात्या घरात विष पिऊन आत्महत्या केली. ...

पबजी गेम्समुळे मुलांचा स्वभाव होतोय आक्रमक - Marathi News | The aggressive behavior of the children is due to the game of birds | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पबजी गेम्समुळे मुलांचा स्वभाव होतोय आक्रमक

व्हिडिओ गेम्सची तरुणाईला पडलेली भुरळ काही नवीन नाही. ...

नाशिक-पुणे महामार्गावर झाला अपघात : महिलेचा मृत्यू - Marathi News | Accident on Nashik-Pune highway: Death of woman | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नाशिक-पुणे महामार्गावर झाला अपघात : महिलेचा मृत्यू

संगमनेर तालुक्यातील बोटा गावच्या हद्दीत बुधवारी (२३ जानेवारी) सकाळी साडे बाराच्या सुमारास नाशिक-पुणे ...