लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगमनेर

संगमनेर, मराठी बातम्या

Sangamner, Latest Marathi News

पोस्टातील कर्मचा-यानेच मारला पैशावर डल्ला : संगमनेर तालुक्यातील घटना  - Marathi News | Post worker killed by money laundering: Incidents in Sangamner taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोस्टातील कर्मचा-यानेच मारला पैशावर डल्ला : संगमनेर तालुक्यातील घटना 

 संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक पोस्टातील कर्मचा-यानेच ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...

10 कोटीच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण : 4 तासांत सुटका, 4 तरुण अटकेत - Marathi News | 10 million for kidnapping: 4 hours in jail, 4 young detained | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :10 कोटीच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण : 4 तासांत सुटका, 4 तरुण अटकेत

दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या बारा वर्षांच्या मुलाची शुक्रवारी (दि़९)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासांत सुटका करून चौघा आरोपींना पाठलाग करून अटक केली. ...

नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत - Marathi News | Chandanpuri Ghat on Nashik-Pune Highway collapses; Traffic disrupted | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात रविवारी (४ आॅगस्ट) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली. ...

संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार - Marathi News | Cannabis killed in Sangamner attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील शिदायकवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाली. घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजलेच्या सुमारास घडली. ...

घारगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Bibatya in Ghargaon area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घारगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

घारगाव (ता.संगमनेर) परिसरातील खोबरेवाडी आणि कडाळेवस्ती येथे दोन बिबट्यांनी १ शेळी, १ बकरू व वीस कोंबड्या फस्त केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. ...

जिल्ह्यात पाऊस परतला : खरीप पिकांना संजीवनी - Marathi News | Rainfall come in district: benefit Kharif crops | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्ह्यात पाऊस परतला : खरीप पिकांना संजीवनी

गेल्या २० दिवसांपासून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारा शेतकरी शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या पावसाने अखेर काहीसा सुखावला. ...

विष पिऊन शेतक-याची आत्महत्या - Marathi News | The suicides of poisonous farmers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विष पिऊन शेतक-याची आत्महत्या

सोड खरेदीने (गहाण खत) दिलेल्या जमिनीचे पैसे दिल्यानंतरही जमीन परत देत नसल्याने शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली. ...

नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळली - Marathi News | A rift in the Chandanpuri Ghat on the Nashik-Pune highway collapsed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळली

नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात शुकवारी (१२ जुलै) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. ...