गीतेच्या संस्कारामुळे भारत विश्वगुरू बनेल. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करीत रहा. फळाचे अपेक्षा करु नका, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. ...
शिवसेनेने मराठी बाणा दाखविला आहे. शिवसेना, राष्टवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांना एकत्र येवून पाच वर्ष सरकार चालवायचे असल्याने त्यातील बारकावे, त्रुटी तपासायला पाहिजे. ...
संगमनेर तालुक्यातील खैरदरा गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. ३ ब्रास वाळूसह सुमारे ९ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपला बालेकिल्ला कायम राखत पुन्हा एकदा संगमनेर विधानसभा मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. थोरात यांनी विधानसभा निवडणुकीत आठव्यांदा विजय मिळविला आहे़. विशेष म्हणजे थोरातांच्या कारकिर्दीतील ...
काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून मोठी आघाडी मिळाली आहे़. सहाव्या फेरीअखेर थोरातांना १२ हजार २३६ मतांची आघाडी मिळाली आहे़. ...