संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. दाढ खुर्द येथे मगंळवारी (दि.३ मार्च) सकाळी ऊस तोडणीचे काम सुरू असताना बिबट्याने ऊस तोडणी मजूर दीपक विठ्ठल काबंळे (रा.सिल्लोड, चाळीसगाव) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कांबळ ...
संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथे जमीन नावावर करुन देत नसल्याने मुलाने व जावायाने वृध्द आई, वडिलांना मारहाण केल्याची घटना सोमवारी (२४ फेब्रुवारी) रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत. आश्वी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एक जण ...
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर गावातील रहिवासी शब्बीर शेख व इमामभाई शेख हे मागील अनेक वर्षांपासून वारंवार दारु पिऊन ग्रामस्थांना त्रास देतात. त्यामुळे या दोघांना हद्दपार करण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत सोमवारी (दि.२४) मंजूर करण्यात आला. ...
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील शेतकरी सुभाष नाना देशमुख हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यात देशमुख जखमी झाले. ...
उत्तर प्रदेशातील दोन व्यापा-यांनी संगमनेरातील एका व्यापा-याकडून कांदे खरेदी केले. मात्र, त्या दोघांनी एका बंद झालेल्या बँकेचा धनादेश देऊन तब्बल एक कोटी ३३ लाख ६६ हजार ८०३ रुपयांची संगमनेर येथील व्यापा-याची फसवणूक केली आहे. ...
लोणी-संगमनेर रस्त्यावर निमगावजाळी शिवारात नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे मृत अर्भक मोकाट कुत्रे घेऊन फिरताना सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आश्वी पोलीस मृत अर्भक टाकणा-या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. ...