मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वागण्यातील सहजता, सर्वांना समावून घेण्याची कार्यपध्दती तसेच कोणतेही राजकीय डावपेच न वापरता त्यांनी घेतलेले विकासाचे निर्णय यामुळे ते लोकप्रिय आणि यशस्वी ठरत आहेत. ...
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तालुक्यातील कासारा दुमाला परिसरातील प्रवरा नदीपात्रालगत असलेला गावठी दारू बनविण्याचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. ...
नेपाळ येथून संगमनेरला आलेल्या १४ व्यक्तींपैकी ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ट झाले तर रात्री जामखेड येथील एका स्थानिकालाही कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आ ...
संगमनेर तालुक्यातील पठारभागात मुळा व कच नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच आहे. मंगळवारी (१४ एप्रिल) आंबीदुमाला शिवारातील कच नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉलीसह पाच लाख रुपयांचा मुद्देमाल घारगाव पोलिसांनी जप्त केला आहे. ...
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अहमदनगर शहरातील मुकूंदनगर, तालुक्यातील आलमगीर तर संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा आणि जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ...
आपण बाहेरील देशातून, बाहेरील राज्यातून आलेला असाल तर आरोग्य तपासणीसाठी स्वयंस्फूतीर्ने पुढे या. निजामुद्दीनहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात कोणी आलेले असेल तर त्यांनी स्वत:हून प्रशासनाला कळवावे. आपल्यासाठी व आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी हे महत्वाच ...
संगमनेर : लॉकडाऊन काळात नेपाळमधील तबलीक जमातीच्या १४ जणांना संगमेनरात वास्तव्यास ठेवणा-या शहरातील मोमीनपुरा येथील पाच जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय ...