संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे शेतीच्या वादातून डोक्यात कु-हाड घालून एकाचा भरदिवसा खून करण्यात आला. सतीष छबू यादव (वय ३६) असे खुनात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ...
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील संतोष बंडू लकारे या तरुणाने खोडसाळपणे दुस-या तरुणाच्या नावाने अहमदनगर नियत्रंण कक्षात आश्वी येथे मोठी गर्दी जमल्याची खोटी माहिती मोबाईलवरुन दिली. याप्रकरणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरविल्याने या तरुणाविरुध् ...
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू कोरोनाची लागण होऊन झाला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील कुरण रस्ता परिसरातील एका महिलेला देखील कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी ...
संगमनेर शहरातील कुरणरोड परिसर आणि मौजे धांदरफळ बुद्रूक येथे कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्ती शुक्रवारी आढळून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील काही भाग २२ मे पर्यंत हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. ...
लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्यात संगमनेर शहरातील कोल्हार-घोटी राज्य महामार्ग, कॉलेज रस्ता, पुणे-नाशिक महामार्ग, सय्यद बाबा चौक या प्रतिबंधित केलेल्या भागात केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी राहतील, असे प्रशासनाचे आदेश होते. परंतु याच भागात दारूची दुका ...
केळेवाडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्पातील आरक्षित पाणीसाठ्याचा शेतकरी अवैध पाणी उपसा करीत होते. हे पाणी बंद करण्यासाठी गेलेल्या पाटबंधारेच्या अभियंत्याला शेतक-यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. ...