खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक...
Sane guruji, Latest Marathi News
आज सेवामुर्ती साने गुरुजी यांची जयंती आहे, त्यांचे महान कार्य मोजक्या शब्दात मांडणे अवघड आहे, पण त्या व्यक्तिमत्त्वाला समजून घेण्यासाठी हा छोटासा प्रसंगही पुरेसा आहे. ...
आजच्या २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपर्यंत साने गुरुजी पोहोचविण्यात आपण अयशस्वी ठरत असल्याची खंत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. ...
मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी ठराव करणार : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ...
अमळनेरच्या नावावर बैठकीत शिक्कामोर्तब ...
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, ही उक्ती साने गुरुजींच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. याच उक्तीची प्रचिती देणारा हा प्रसंग! ...
आपण आपले काम प्रामाणिकपणाने करणे, स्वत:शी आणि दुसऱ्याशी खोटे न बोलणे, ईश्वराला साक्षी ठेवून प्रत्येक काम करणे आणि केलेले काम त्याला समर्पित करणे, हा भाव जागृत ठेवणे, हा खरा धर्म! ...
निफाड : तालुक्यातील खडक माळेगाव येथे सार्वजनिक वाचनालयात महाराष्ट्र माउली, स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली. ...
अन् मागासवर्गीयांना खुले झाले मंदिर; तत्कालीन सभापती मावळणकरांनी केली होती मध्यस्थी ...