लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीपान भुमरे

Sandipan Bhumre latest news

Sandipan bhumre, Latest Marathi News

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.
Read More
रेणुकादेवी शरद कारखान्याची सूत्रे पुन्हा संदीपान भुमरेंच्या हातात; १४ संचालक बिनविरोध - Marathi News | The Sharad factory is again in the hands of Sandipan Bhumre; 14 directors of the group of guardians unopposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेणुकादेवी शरद कारखान्याची सूत्रे पुन्हा संदीपान भुमरेंच्या हातात; १४ संचालक बिनविरोध

रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना निवडणूक; मविआच्या १० उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध ...

...तर ५०० एकर जमीन तुला देईन; मंत्री संदीपान भुमरे अन् चंद्रकांत खैरेंमध्ये खडाजंगी - Marathi News | Minister Sandipan Bhumare criticized former MP Chandrakant Khaire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ५०० एकर जमीन तुला देईन; मंत्री भुमरे अन् चंद्रकांत खैरेंमध्ये खडाजंगी

बिनबुडाचे आरोप करायचे, समोरच्यांना बदनाम करायचा हा खैरेंचा धंदा आहे. याची टीम त्यांच्याकडे आहे असा पलटवार मंत्री भूमरे यांनी केला. ...

पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अन उपसभापती दोन्ही पदे बिनविरोध - Marathi News | Chairman and Deputy Chairman of Paithan Agricultural Produce Market Committee unopposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अन उपसभापती दोन्ही पदे बिनविरोध

भापती व उपसभापती पदासाठी निर्धारित वेळेत राजूनाना भुमरे व राम पा. ऐरंडे यांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. ...

आता राहिलेल्या आमदारांनीही राजीनामा द्यावा; शिंदेंच्या मंत्र्यांची निकालानंतर मागणी - Marathi News | The remaining MLAs should also resign of uddhav thackeray faction; Eknath Shinde's minister Sandipan bhumare demand after the supreme court result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता राहिलेल्या आमदारांनीही राजीनामा द्यावा; शिंदेंच्या मंत्र्यांची निकालानंतर मागणी

एकनाथ शिंदेंचं सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेलं आहे, असे ठाकरे गटाचे आमदार, माजी मंत्री अनिल परब म्हणाले होते. ...

तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे - Marathi News | The leaders of all the three parties are speaks a lot; There will be neither Mahavikas Aghadi nor Vajramuth: Sandipan Bhumre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे

राज्यातील जनतेला आता कळून चुकले की, हे तिन्ही पक्ष प्रेमाने एकत्र आलेले नाही. ...

पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या आश्वासनानंतर सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन मागे - Marathi News | After the assurance of Guardian Minister Sandipan Bhumare, the general Maratha community's Thiya agitation is over | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या आश्वासनानंतर सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन मागे

मराठवाडा आणि राज्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील सर्व मराठा समाजाचा मराठा कुणबी या प्रवर्गातून ओबीसी आरक्षण लागू आहे. ...

APMC Election: बीजेपीला सोडत भुमरे एकटे लढले, महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला - Marathi News | APMC Election: Leaving BJP, Sandipan Bhumre fought alone, Mahavikas Aghadi blew up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :APMC Election: बीजेपीला सोडत भुमरे एकटे लढले, महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला

पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही ...

भूमरेंच्या पैठणमध्ये युतीत बिघाडी; नाराजीतून भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले - Marathi News | Alliance Breakdown in Sandipan Bhumeren's Paithan; Out of displeasure, all BJP candidates withdrew their applications | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भूमरेंच्या पैठणमध्ये युतीत बिघाडी; नाराजीतून भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

हरिभाऊ बागडेंची मध्यस्थी व्यर्थ; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना व भाजपात बिनसल्याचे समोर आले आहे. ...