शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संदीपान भुमरे

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

छत्रपती संभाजीनगर : शांतिगिरी महाराजांच्या भेटीला इम्तियाज जलील, संदीपान भुमरे; अनेक अपक्ष उमेदवारही दाखल

छत्रपती संभाजीनगर : 'लेना बँक' असलेले ठाकरे मला संपवायला निघाले होते, मीच त्यांचा टांगा पलटी केला: मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : ‘मंदिरवाला हवा की दारूवाला’; चंद्रकांत खैरेंच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून मतदारांना सवाल

महाराष्ट्र : ‘लाव रे तो व्हिडिओ’! “सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा”; CM शिंदेंची ठाकरे गटावर टीका

छत्रपती संभाजीनगर : खैरे खरे गद्दार! सच्चा शिवसैनिकांना पाडले, पक्षात गटबाजी केली; संदीपान भुमरे यांचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : नंबर दोनचे धंदे..., माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर; खैरेंचं डिपॉझिट वाचलं तरी बरं होईल, भुमरेंचा पलटवार

महाराष्ट्र : भुमरेंनी पत्नीचे दारुचे परवाने लपविले? दानवेंनी बोट ठेवताच दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र बदलले

छत्रपती संभाजीनगर : नागपुरात फडणवीस- विनोद पाटील भेट; इकडे भुमरेंनी ३ दिवस आधीच उमेदवारी अर्ज भरला

छत्रपती संभाजीनगर : ती डुप्लिकेट अन् चोरलेली शिवसेना; ही लढाई गद्दार विरुद्ध...; चंद्रकांत खेरै यांचा घणाघात