लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीपान भुमरे

Sandipan Bhumre latest news

Sandipan bhumre, Latest Marathi News

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.
Read More
कर्जमाफी : औरंगाबादेत मंत्र्यांच्या मतदार संघातील गावांची पहिल्या यादीत वर्णी - Marathi News | Debt waiver: in Aurangabad two villages selected from the ministers constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफी : औरंगाबादेत मंत्र्यांच्या मतदार संघातील गावांची पहिल्या यादीत वर्णी

महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेनुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीककर्जाचा समावेश असेल. ...

केंद्रीय, कॅबिनेट मंत्रीपद मिळूनही पैठणला 'पूर्णवेळ' तहसीलदार मिळेना - Marathi News | Tahsildar could not be found in Paithan taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केंद्रीय, कॅबिनेट मंत्रीपद मिळूनही पैठणला 'पूर्णवेळ' तहसीलदार मिळेना

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याला गेल्या महिन्याभरापासून पूर्णवेळ तहसीलदार मिळत नसल्याने महसूल विभागातील कामे होत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ...

अबब! मंत्र्याच्या स्वागतासाठी चक्क 251 किलोचा पुष्पहार - Marathi News | 251 kg of wreaths to welcome the minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अबब! मंत्र्याच्या स्वागतासाठी चक्क 251 किलोचा पुष्पहार

नव्याने मंत्रीपद मिळालेले सर्वच मंत्री आपल्या मतदारसंघात मतदारांचे आभार मानण्यासाठी दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी संदीपान भुमरे? - Marathi News | Sandeepan Bhumre guardian minister of Aurangabad district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी संदीपान भुमरे?

पालकमंत्रीपदाची जवाबदारी कुणाकडे जाणार अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकरणात सुरु आहे. ...

शिवसेना शाखाप्रमुख ते कॅबिनेट मंत्रीपद, संदीपान भूमरेंचा राजकीय प्रवास - Marathi News | Shiv Sena branch chief Te cabinet minister Sandipan Bhumre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना शाखाप्रमुख ते कॅबिनेट मंत्रीपद, संदीपान भूमरेंचा राजकीय प्रवास

गेल्या 31 वर्षापासून ते शिवसेनेत कार्यरत आहे. शिवसेना शाखाप्रमुख ते कॅबिनेट मंत्रीपद असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. ...

Mahavikas Aghadi Ministry Expand :अखेर भूमरेंना 'मातोश्री'वरून फोन! - Marathi News | Mahavikas Aghadi Ministry Expand Finally Bhoomi calls from Matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mahavikas Aghadi Ministry Expand :अखेर भूमरेंना 'मातोश्री'वरून फोन!

आमदार भूमरेंचे नाव स्त्तास्थापेनच्या पहिल्या दिवसापासून आघाडीवर होते. ...

बोगस शिधाप्रतिकाप्रकरणी आमदार भूमरेंची विधानसभेत लक्षवेधी - Marathi News | MLA Bhumre raised questions in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस शिधाप्रतिकाप्रकरणी आमदार भूमरेंची विधानसभेत लक्षवेधी

पैठण तालुक्यातील सन 2000 ते 2015 या कालावधीमध्ये तत्कालिन तहसिलदार तथा महा ई सेवा केंद्र चालक भाऊसाहेब काळे यांनी संगनमताने सुमारे 15 हजार बोगस रेशन कार्ड वाटप केले होते. ...

औरंगाबादमधून निष्ठावंतांना की, ऐनवेळी आलेल्या सत्तारांना मिळणार संधी - Marathi News | Maharashtra Assembly Election who will be elected aurangabad cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादमधून निष्ठावंतांना की, ऐनवेळी आलेल्या सत्तारांना मिळणार संधी

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 9 जागांपैकी 6 ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले आहे. ...