लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीपान भुमरे

Sandipan Bhumre latest news

Sandipan bhumre, Latest Marathi News

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.
Read More
स्थानिक नेतृत्वामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता? रेकॉर्डब्रेक सभेनंतरही आमदारांचे बंड - Marathi News | After the record-breaking meeting, someone disturbed the Shiv Sena's stronghold; What is the displeasure of MLAs? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थानिक नेतृत्वामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता? रेकॉर्डब्रेक सभेनंतरही आमदारांचे बंड

मंत्रिपद, आमदार असतानाही औरंगाबाद जिल्ह्यात स्थानिक नेतृत्वाकडून सापत्न वागणूक मिळत होती ...

शिवसेनेत पक्षनिष्ठेला तडा देण्याचे धाडस; आमदारांना आपलेसे करण्याचा असा आहे 'शिंदे पॅटर्न' - Marathi News | Dare to crack party loyalty in Shiv Sena; 'Shinde pattern' is to make MLAs their own | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेत पक्षनिष्ठेला तडा देण्याचे धाडस; आमदारांना आपलेसे करण्याचा असा आहे 'शिंदे पॅटर्न'

मराठवाड्यातील १२ पैक्की ७ आमदार शिंदे सोबत; ५०० कोटींहून अधिक कामे दिल्याने सगळेच समर्थक ...

जयभीमच्या जयघोषाने पैठण दणाणले,अभूतपूर्व उत्साहात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण - Marathi News | The unveiling of the statue of Babasaheb Ambedkar with unprecedented enthusiasm in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जयभीमच्या जयघोषाने पैठण दणाणले,अभूतपूर्व उत्साहात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिकांनी पुतळा परिसरात येऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. ...

यंदा नाथषष्ठी यात्रा होणार ? जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीसाठी राज्य शासनाकडे मागितले मार्गदर्शन - Marathi News | Will Nathashthi Yatra be held this year? The Collector sought guidance from the State Government for permission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदा नाथषष्ठी यात्रा होणार ? जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीसाठी राज्य शासनाकडे मागितले मार्गदर्शन

Nathashthi Yatra : वारकऱ्यांच्या शेकडो दिंड्या मार्गस्थ झालेल्या असल्याने प्रशासनाने यात्रा रद्द करू नये अशी मागणी वारकरी संप्रदायातून होत आहे. ...

संदीपान भूमरेंना दणका;'शरद' कारखान्याचे ७६२ सदस्य रद्द करण्याचा ठराव सहसंचालकांनी फेटाळला - Marathi News | Sandipan Bhumare on backfoot; The decision to cancel 762 members of 'Sharad' Sugar factory was rejected by division joint director | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संदीपान भूमरेंना दणका;'शरद' कारखान्याचे ७६२ सदस्य रद्द करण्याचा ठराव सहसंचालकांनी फेटाळला

२०१७ ला झालेल्या निवडणुकीत मंत्री संदीपान भुमरे यांच्या हातात कारखान्याची सत्ता गेली. ...

अब्दुल सत्तारांना धोबीपछाड, दुध संघाच्या उपाध्यक्षपदी संदीपान भुमरे गटाचे दिलीप निरफळ विजयी - Marathi News | Dilip Nirfal of Minister Sandeepan Bhumare Group beats Abdul Sattar group and wins in Vice President election of District Milk corporation of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तारांना धोबीपछाड, दुध संघाच्या उपाध्यक्षपदी संदीपान भुमरे गटाचे दिलीप निरफळ विजयी

अपेक्षेप्रमाणे हरिभाऊ बागडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे दोन मंत्री आमनेसामने आले. ...

दूध संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा हरिभाऊ बागडे; तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात - Marathi News | Haribhau Bagade re-elected as president of Distrct Dairy Corporation of Aurangabad; Two Shiv Sena candidates are in the fray for the post of vice-president | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दूध संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा हरिभाऊ बागडे; तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात

उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दोन मंत्री संदीपन भुमरे आणि अब्दुल सत्तार यांचे समर्थक रिंगणात आहेत. ...

खात्यावरून आधी केली हेटाळणी, आता सर्वच करतात निधीची मागणी : संदीपान भुमरे - Marathi News | firstly they says normal ministry , now everyone is asking for funds: Sandipan Bhumare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खात्यावरून आधी केली हेटाळणी, आता सर्वच करतात निधीची मागणी : संदीपान भुमरे

Sandipan Bhumare : आतापर्यंत या खात्याला कोणी विचार नव्हते; आता विविध योजना आणि निधीमुळे आले महत्व ...